खुशखबर ! दिल्ली पोलीस दलात 649 जागांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलच्या 649 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत . पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर 27 जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करावेत .

https://delhiawo.online-ap1.com/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/टेली-प्रिंटर ऑपरेटर )

शैक्षणिक पात्रता – विज्ञान आणि  गणित विषयांसह 10+2 (Senior Secondary) किंवा NTC

(मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टिम)

एकूण जागा – 649 जागा  (पुरुष- 392+43, महिला- 193+21)

हे पण वाचा -
1 of 351

वयाची अट – 1 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

फी – General/OBC- 100 रुपये [SC/ST/ExSM/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-  27 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट- https://www.delhipolice.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ” Hellojob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: