शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये होणार भरती ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा –शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये  सहाय्यक व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार २४ फेब्रुवारी पर्यंत  अर्ज करू शकतात .

पदांचा सविस्तर तपशील –

 1) पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

  पात्रता – CA, MBA/PGDM, LLB, LLM, PG Diploma, B.Tech/B.E

 पद संख्या – 46

 2) पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक

 पात्रता – B.Tech/B.E, LLB

हे पण वाचा -
1 of 331

 पद संख्या – 2

वेतन श्रेणी – 50,000 ते 1,60,000 रुपये

अर्ज पाठवण्याचा पत्ता – Shipping House, 245, Madam Cama Road, Nariman Point, Mumbai –                                        400 021, In

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन लिंक – http://www.shipindia.com/frontcontroller/shore

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या मोबाईलवर Whatsapp  करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: