पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदासाठी होणार थेट मुलाखत

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । पुणे महानगरपालिकांतर्गत वरिष्ठ नागरी डिझाइनर आणि कनिष्ठ शहरी डिझाइनर पदासाठी  भरती जाहीर करण्यात अली आहे.  तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार एकूण 9 पदासाठी थेट मुलाखत देऊ शकतात .

पद आणि तपशील –

1) पदाचे नाव – वरिष्ठ शहरी डिझायनर
पात्रता – M.Arch किंवा समतुल्य , 10 वर्षे अनुभव
पदसंख्या – 3

2) पदाचे नाव – कनिष्ठ शहरी डिझाइनर
पात्रता – M.Arch किंवा समतुल्य , 3 वर्षे अनुभव
पदसंख्या – 3

नोकरी ठिकाण- पुणे

फी – फी नाही.

हे पण वाचा -
1 of 330

थेट मुलाखत- 6 फेब्रुवारी 2020 (10:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण- मुख्य अभियंता कार्यालय (रस्ता विभाग), 2 रा मजला , पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे – 411005

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: