ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामार्फत ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या 6060 पदांसाठी होणार भरती 

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामार्फत ट्रेड अ‍ॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करू शकतात .

https://ofrcta56.com/

पदाचा सविस्तर तपशील –

1 ) पदाचे नाव – नॉन ITI अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 50 टक्के टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण.

पद संख्या – 2219

2 ) पदाचे नाव – ITI अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण , 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)

पद संख्या – 3841

हे पण वाचा -
1 of 332

वयाची अट- 9 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST- 5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी – General/OBC-100 रुपये [SC/ST/PWD/Transgender/महिला- फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 9 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट- https://ofb.gov.in/news

अधिक माहितीसाठी पहा – www .careernama .com

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “Hellojob “

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: