खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 10 वी असणाऱ्यांना मिळणार नोकरीची संधी
उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री), शिकाऊ उमेदवार (तारतंत्र), संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.