खुशखबर ! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 10 वी असणाऱ्यांना मिळणार नोकरीची संधी

करिअरनामा ।उस्मानाबाद येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री), शिकाऊ उमेदवार (तारतंत्र), संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.

नोकरी आणि करिअर विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री), शिकाऊ उमेदवार (तारतंत्र), संगणक चालक (COPA)

पद संख्या – 80 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी सह संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असावा

नोकरी ठिकाण – उस्मानाबाद

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड. सं व सु मंडळ उस्मानाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/