प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थमध्ये  सल्लागार पदासाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, नागपूर येथे सल्लागार पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे. मुलाखतीची तारीख 28 फेब्रुवारी 2020 आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सल्लागार

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.ए. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, मदर अँड चाइल्ड हेल्थ, घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ४४०००९

मुलाखतीची तारीख – 28 फेब्रुवारी 2020

पहा जाहिरात – http://bit.ly/37EUEkJ

अधिकृत वेबसाईट – http://www.ccras.nic.in/

पहा अधिक माहितीसाठी – www.careernama.com