इंजिनिअरिंग असणाऱ्यांसाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ।कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये शिप डिझाईन सहाय्यक पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2020 आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शिप डिझाईन सहाय्यक

पद संख्या – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –  एसएसएलसी आणि तीन वर्षांचा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी                                                  पदवी उत्तीर्ण

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फी – 200 रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020

अधिक माहितीसाठी पहा – http://bit.ly/2SFHNu6

अधिकृत वेबसाईट – www.cochinshipyard.com

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

पहा अधिक माहितीसाठी – https://careernama.com