महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत.

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था नागपुरात विविध पदांसाठी अर्ज  मागवण्यात  आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे.मुलाखतीची तारीख 13 ते  30 मार्च  2020 आहे.

मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांसाठी अर्ज मागवण्यात आपले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 27 मार्च  2020 तारीख आहे.

भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2020 आहे.

इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी भरती जाहीर

मुंबई येथे इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

सांगली जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

जिल्हा सेतु सोसायटीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 मार्च 2020 आहे.

नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

।नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती जाहीर

भारत संचार निगम लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ पदविका अप्रेंटीस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

धुळे येथे श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.

राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या सहा हजार पदांची भरती

राज्यातली अंगणवाडी सेविकांच्या भरतीवर गेल्या पाच वर्षापासून बंदी होती. ही बंदी उठवून सहा हजार सेविकांच्या भरतीला परवानगी दिली आहे.