पुण्यात मध्य रेल्वेत विविध पदांच्या ४३ जागांसाठी भरती जाहीर, ७५ हजार पगार

पुणे । पुणे येथे मध्य रेल्वे अंतर्गत विविध ४३ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन ए-मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल २०२० आहे. मुलाखत दिनांक ९ एप्रिल २०२० रोजी सकाळी १० वाजता आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – डॉक्टर MBBS (MBBS Doctor ) – … Read more

जिल्हा परिषद सातारा येथे विधी तज्ञ पदांच्या जागा

सातारा । जिल्हा परिषद सातारा येथे ॲडव्होकेट पॅनेलवर विधी तज्ञांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहे. ॲडव्होकेट पॅनलवर विधी तज्ञांच्या नियुक्तीबाबतच्या अटी व शर्तीबाबत सविस्तर जाहिरात व विहीत अर्जाचा नमुना सातारा जिल्हा परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि. 15 /04 /2020 रोजी संध्याकाळी 5.45 वाजेपर्यंत सामान्य प्रशासन … Read more

इंजीनिअरांसाठी खुशखबर! MPSC मार्फत अभियंता पदाच्या २१७ जागांसाठी भरती जाहीर

मुंबई | इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी मार्फत सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियंता पदाच्या २१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल आहे. परीक्षेचे नाव – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पदाचे नाव आणि पदसंख्या – … Read more

खूषखबर! आरोग्य विभागात २५ हजारांपेक्षा जास्त पदांची लवकरच भरती, राजेश टोपेंची माहिती

मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुमूळे देशावर मोठे संकट आले आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. अशात आरोग्य विभागाला कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील आरोग्य विभागातील जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल ऐवजी २६ एप्रिलला होणार!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवेची पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी पूर्वनियोजित असलेली परिक्षा पुढे ढकलली आहे.#careernama #करिअरनामा #MPSC2020 #coronavirus pic.twitter.com/A3g4FOEVd9 — Careernama (@careernama_com) March 22, 2020 … Read more

तरुणांना संसदेत काम करण्याची सुवर्णसंधी! राज्यसभेसाठी इंटर्नशिप जाहीर

Hello Job । संपूर्ण देशाचा कारभार जेथून चालवला जातो अशा संसद भवनात काम करण्याची सुवर्ण संधी तरुणांसाठी चालून आली आहे. नुकतेच केंद्र सरकारने आपला राज्यसभा इंटर्नशीप प्रोग्राम सुरू केला आहे. देशभरातील इच्छुक तरुणांना राज्यसभेत इंटर्नशिप करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. राज्यसभा इंटर्नशीपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. Rajya Sabha Internship या इंटर्नशीपमध्ये … Read more

NCERT Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती जाहीर

NCERT मध्ये विविध पदांच्या  १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रगत संगणक विकास केंद्रात ७ जागांसाठी भरती जाहीर

प्रगत संगणक विकास केंद्रात  पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्याविविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यात येणार आहेत.

माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ग्सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

IIBM मुंबईमध्ये १४ जागांसाठी भरती जाहीर

IIBM मुंबई येथे  विविध पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.