माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन । माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ग्सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२० आहे. अधिक माहितीसाठी www.mazagondock.in या अधिकृत लिंकवर क्लीक करावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी

पद संख्या – ४ जागा

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ फेब्रुवारी २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ एप्रिल २०२०  

अधिक माहितीसाठी जाहिरात – https://drive.google.com/file/d/1oQZmmd3fTAuLh-kYc1RfJ7gu82aJbK9O/view?usp=sharing