इंजीनिअरांसाठी खुशखबर! MPSC मार्फत अभियंता पदाच्या २१७ जागांसाठी भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई | इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी मार्फत सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियंता पदाच्या २१७ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल आहे.

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२०

पदाचे नाव आणि पदसंख्या –
सहाय्यक अभियंता – १६१ जागा
सहाय्यक कार्यकारी अभियंता – ५६ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य विभागातील पदवी ( B.E. / B.Tech.)

वयाची अट – १ मे २०२० रोजी ३८ वर्षे पूर्ण (मागासवर्गीयांकरता ५ वर्षे सूट)

परीक्षा फी – ३७४ रुपये ( मागासवर्गीयांकरता २७४ रुपये)

वेतन – ४१,८०० रुपये प्रतिमाह ते १,७७,५०० प्रतिमाह

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

हे पण वाचा -
1 of 53

परीक्षा केंद्र – नागपूर, पुणे, औरंगाबाद, मुंबई

परीक्षा – दिनांक १७ मे २०२०

अधिकृत संकेतस्थळ – www.mpsc.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ एप्रिल २०२०

ऑनलाईन अर्ज – Apply Online (www.careernama.com)

संपूर्ण जाहिरात पहा – Click Here (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: