भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI ) मध्ये ४८ जागांसाठी भरती
करियरनामा ऑनलाईन। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI ) मध्ये ४८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२० आहे. पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदसंख्या – ४८ शैक्षणिक पात्रता – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020 नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत … Read more