भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI ) मध्ये ४८ जागांसाठी भरती

करियरनामा ऑनलाईन। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI ) मध्ये ४८ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जून २०२० आहे.

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

पदसंख्या – ४८

शैक्षणिक पात्रता – (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

Apply Online – Click Here

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १५ जून २०२०

मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com