RUBICON मुंबई येथे सहकारी पदाच्या ५०० जागांसाठी भरती जाहीर

मुंबई । RUBICON मुंबई येथे सहकारी पदाच्या ५०० जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२० आहे.

पदाचे नाव – सहकारी

पदसंख्या – ५००

शैक्षणिक पात्रता – HSC

नोकरी ठिकाण – मुंबई

शुल्क – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १ ऑगस्ट २०२०

मूळ जाहिरात – Click Here (www.careernama.com)

Apply Online – Click Here

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com