स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या भरतीच्या अर्ज प्रक्रियेची आज शेवटची तारीख
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
साउथ इंडियन बँकेने 16 प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
बँकिंग कर्मचारी निवड (IBPS) संस्थेनी विश्लेषक प्रोग्रामर (विंडोज) पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत विभाग प्रमुख- प्रशासन या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भारतीय आयात-निर्यात बँकेत विविध पदे जाहीर करण्यात आली आहेत.
इंडियन बँकेमध्ये विविध पदांचा 138 जागेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत . परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे .
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदाच्या एकूण ९२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.