कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । कोपरगाव येथील  समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज दाखल करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

1) पदाचे नाव – सहाय्यक महाव्यवस्थापक

     पात्रता – Graduation in commerce with min 5 Years experience

     पदसंख्या – 1

2) पदाचे नाव – सहाय्यक विभाग प्रमुख

     पात्रता – Graduation in commerce

     पदसंख्या – 5

3) पदाचे नाव – शाखा अधिकारी

     पात्रता  – B. Com / M. Com

     पदसंख्या – 3

4) पदाचे नाव – विपणन प्रतिनिधी

     पात्रता – MBA

     पदसंख्या – 25

5) पदाचे नाव – विभाग प्रमुख

हे पण वाचा -
1 of 209

     पात्रता –MBA

     पदसंख्या – 2

6) पदाचे नाव – लेखापाल

     पात्रता –Any graduates

     पदसंख्या – 2

7) पदाचे नाव – स्टेनो टायपिस्ट

     पात्रता – 12th Pass, Typing in Marathi and DTP with min 1 years experience

     पदसंख्या – 2

8) पदाचे नाव – ऑडिटर

     पात्रता – CA

नोकरीचे ठिकाण – कोपरगाव (अहमदनगर)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – Yashwantrao Chavhan – Samata Marg, Kopargaon, Dist. Ahmednagar – 423601

अधिकृत वेबसाईट – http://www.samatapat.com/index.jsp

जाहिरात लिंक – https://www.majhinaukri.co.in/wp-content/uploads/2020/02/samata-converted.pdf

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: