८ वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी ; असा करा अर्ज

करिअरनामा । भारतीय पोस्टमध्ये (India Post) अनेक पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे. भारतीय पोस्टमध्ये सातव्या वेतन आयोगाअंतर्गत भरती होणार आहे. या रिक्त जागांसाठी उमेदवारांना पोस्टद्वारे अर्ज करावा लागेल.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – स्किल्ड आर्टिसन्स , मोटर व्हिकल मेकेनिक, वेल्डर, टायरमॅन , टिनस्मिथ, ब्लॅक स्मिथ

पात्रता –

1) भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे, कोणत्याही संस्थेतील संबंधित सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

2) उमेदवार आठवी पास असणं गरजेच आहे.

3) मोटर व्हिकल मकनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा लायसन्स असणंही आवश्यक आहे.

वयाची अट – 18 ते 30 वर्ष, ओबीसी – 3 वर्ष सूट  , एससी आणि एसटी – 5 वर्ष सूट

फी – फी नाही

वेतन – 19900 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख –29 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – http://appost.in/gdsonline/

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सीनीयर मॅनेजर, मेल मोटर सर्विसेस, १३४-ए, एस.के. अहिर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”