साउथ इंडियन बँकेमध्ये प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ।साउथ इंडियन बँकेने 16 प्रोबेशनरी मॅनेजर आणि मुख्य सुरक्षा अधिकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील –

 1) पदाचे नाव – प्रोबेशनरी मॅनेजर

    पात्रता – चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे सदस्य (एसीए)

  पदसंख्या – 15

 वयाची अट – कमाल वय 28 वर्षे (अनुसूचित जाती / जमातीसाठी कोणत्याही वयाची सवलत नाही)

2) पदाचे नाव – मुख्य सुरक्षा अधिकारी

    पात्रता – सैन्य दलाच्या लढाऊ कॉर्प्समधील असावा आणि सैन्यात कॅप्टनच्या दर्जाच्या किंवा नेव्ही /                                   एअरफोर्समधील समकक्ष श्रेणीच्या खाली नसावा.

  पदसंख्या – 1

  वयाची अट – जास्तीत जास्त वय 50 वर्षे (अनुसूचित जाती / जमातीसाठी कोणत्याही वयाची सवलत नाही)

 फी – Gen- 800 रुपये , SC/ST- 200 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2020

येथे अर्ज करा – click here

 अधिक माहितीसाठी पहा –click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”