अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।मुंबई येथे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमेंटेडमध्ये एचआर मॅनेजर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने  अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29  फेब्रुवारी 2020 आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर  Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – एचआर मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – MBA in HR (Full time) preferably possessing LLB Degree (with specialization in Labour Laws)/ Master in Labour studies from a recognized University / Institute / Master in social science from TISS on full times basis.

वयोमर्यादा –  वय 35 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – 8,41,000 रुपये

हे पण वाचा -
1 of 350

नोकरी ठिकाण – नवी मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, एचआरएम विभाग, अभ्युदय को-ऑप बँक लि., अभ्युदय बँक बिल्डिंग, दुसरा मजला, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-– ४००७०५

अर्ज करण्याची शेवटची तारीख –29  फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.abhyudayabank.co.in/english/home.aspx#

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: