भारतीय जीवन विमा (LIC) मंडळामध्ये विविध पदांसाठी होणार भरती ; असा करा अर्ज

करिअरनामा ।भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC), मुंबई येथे सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च  2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी

पद संख्या – 218 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (click here )

वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे

फीस – इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी  700 रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ पीडब्ल्यूडी                            प्रवर्गातील उमेदवारांसाठी 85 रुपये

अर्ज पद्धती –  ऑनलाईन

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 फेब्रुवारी 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.icindia.in

अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1hzMi5k02EwX-JRaKZLPQU_LooBUKf18u/view?usp=sharing

येथे ऑनलाईन अर्ज – click here

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

 

 

 

_