विश्वास को ऑप बँक लिमेटेडमध्ये विविध पदांसाठी होणार भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । नाशिक येथे विश्वास को ऑप बँक लिमेटेडमध्ये व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – व्यवस्थापक/ शाखा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी  असावा.

नोकरी ठिकण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 328

अर्ज करण्याचा पत्ता – विश्वास को-ऑप बँक लि. सहा. व्यवस्थापक, प्रशासन विभाग, विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – १३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मार्च 2020

पहा जाहिरात  – https://drive.google.com/file/d/1N03rHp8dQARjxDds956bp2OoGiQh4wEB/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – http://vishwasbank.com/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: