MahaTransco Bharti 2022 : 10 वी/ ITI उत्तीर्णांना मोठी संधी; महापारेषण भंडारा येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु; पहा कुठे करायचा अर्ज

Mahatransco Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, भंडारा (MahaTransco Bharti 2022) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पद संख्या – … Read more

Mahanagarpalika Recruitment 2022 : ‘या’ महानगरपालिकेत वैद्यकीय सेवकांची भरती; 60 हजारापर्यंत मिळेल पगार; त्वरीत अर्ज करा

Mahanagarpalika Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । परभणी आणि औरंगाबाद महानगरपालिकेत लवकरच काही (Mahanagarpalika Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे. संस्था – … Read more

ITBP Recruitment 2022 : 12 वी पास उमेदवारांनो… काळजी नको!! 81,100 रुपयांपर्यंत पगार मिळवा, जाणून घ्या कुठे?

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी (ITBP Recruitment 2022) ही एक आनंदाची बातमी आहे. ITBP कॉन्स्टेबल (कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने अर्ज मागवले आहेत. ITBP अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये एकूण 248 पदांसाठी भरती होत आहे. एकूण 248 पदांपैकी 90 पदांवर ITBP मध्ये आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांची भरती केली जाईल. उर्वरित 158 जागांसाठी उमेदवार … Read more

PMC Recruitment 2022 : पुण्यात जॉब हवाय? ही संधी सोडू नका; पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती सुरू

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे (PMC Recruitment 2022) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more

Washim Job Fair 2022 : वाशीम येथे भरतोय रोजगार मेळावा!! 285+ जागा भरल्या जाणार; त्वरा करा

Washim Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन । पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत वाशीम येथे रोजगार मेळाव्याचे (Washim Job Fair 2022) आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी, असेंबली लाइन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सर्वेक्षक, सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदांच्या भरतीसाठी हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.मेळाव्याची तारीख 19 जून 2022 आहे. मेळाव्याचे नाव – … Read more

MahaTransco Recruitment 2022 : इलेक्ट्रिशियनसाठी चालून आली नोकरीची संधी!! MahaTransco नाशिकमध्ये निघाली भरती; लगेच करा Apply

MahaTransco Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. नाशिक (MahaTransco Recruitment 2022) मध्ये भरती निघाली आहे. इलेक्ट्रिशियन पदांच्या 50 जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022 आहे. संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि. नाशिक अर्ज करण्याचे … Read more

Agneepath Yojana : सज्ज व्हा!!! लष्करात होणार ‘अग्निविरांची’ परेड; केंद्राकडून ‘अग्निपथ’ योजना लाँच; महिलांचाही होणार समावेश; पहा काय आहेत वैशिष्ट्ये…

Agneepath Yojana

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये (Agneepath Yojana) आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्कर भरतीसाठी आता केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना’ जाहीर केलेली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज याविषयी माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात भरती होणार्‍या युवकांना ‘अग्नीवीर’ म्हटलं जाणार आहे. हे अग्नीवीर आयटीआय आणि अन्य टेक्निकल … Read more

NHM Recruitment 2022 : डॉक्टर, नर्ससाठी सुवर्णसंधी!! National Health Mission देतंय 60,000 पगाराची नोकरी; लगेच अर्ज पाठवा

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला येथे (NHM Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 असणार आहे. संस्था … Read more

Naval Dockyard Mumbai Bharti 2022 : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांनो त्वरा करा!! नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये निघाली भरती

Naval Dockyard Mumbai Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे (Naval Dockyard Mumbai Bharti 2022) अप्रेंटिस पदाच्या एकूण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे. संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई पदाचे नाव – अप्रेंटिस पदसंख्या – 338 … Read more

Military Hospital Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगरमध्ये निघाली भरती; कुठे पाठवाल अर्ज?

Military Hospital Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगरमध्ये विविध जागांसाठी (Military Hospital Bharti 2022) भरती निघाली आहे. या भरतीमुळे 10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. कुक, वार्ड सहायिका या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2022 आहे. संस्था – … Read more