NHM Recruitment 2022 : डॉक्टर, नर्ससाठी सुवर्णसंधी!! National Health Mission देतंय 60,000 पगाराची नोकरी; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला येथे (NHM Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 असणार आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला

या पदांसाठी भरती –

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
  2. स्टाफ नर्स (Staff Nurse)
  3. MPW (MPW)

एकूण जागा – 81

नोकरी करण्याचे ठिकाण – अकोला

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NHM Recruitment 2022)

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
  • या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

2. स्टाफ नर्स (Stuff Nurse) –

  • या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

3. MPW (MPW) –

  • या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass Science + Paramedical Basic Training Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतन –

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Stuff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

MPW (MPW) – 18,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1.  Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

आवक जावक विभाग, राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर अकोला – 444001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022

सविस्तर माहितीसाठी वाचा जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://akolazp.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com