Naval Dockyard Mumbai Bharti 2022 : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांनो त्वरा करा!! नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन । डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे (Naval Dockyard Mumbai Bharti 2022) अप्रेंटिस पदाच्या एकूण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.

संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई

पदाचे नाव – अप्रेंटिस

पदसंख्या – 338 जागा

शैक्षणिक पात्रता – 8th/ 10th Pass/ ITI

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Naval Dockyard Mumbai Bharti 2022)

उमेदवारांनी https://dasapprenticembi.recttindia.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.

अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट – indiannavy.nic.in

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

(महत्वाचे – इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com