MahaTransco Bharti 2022 : 10 वी/ ITI उत्तीर्णांना मोठी संधी; महापारेषण भंडारा येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु; पहा कुठे करायचा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, भंडारा (MahaTransco Bharti 2022) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

पद संख्या – 26 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

नोंदणी क्रमांक – E09162700846

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, भंडारा

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (MahaTransco Bharti 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

असा करा अर्ज –

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवरून करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

आवश्यक कागदपत्रे – (MahaTransco Bharti 2022)

  1. 10 वी शाळा सोडल्याचा दाखला
  2. 10 वी चे मार्कशीट
  3. ITI वीजतंत्री मार्कशीट
  4. आधार कार्ड
  5. महाराष्ट्र राज्य अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  6. अर्जदार/ उमेदवार मागासवर्गीय असल्याचा जात प्रमाणपत्र/ आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचेही प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Mahapareshan Bhandara Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com