Washim Job Fair 2022 : वाशीम येथे भरतोय रोजगार मेळावा!! 285+ जागा भरल्या जाणार; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत वाशीम येथे रोजगार मेळाव्याचे (Washim Job Fair 2022) आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी, असेंबली लाइन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सर्वेक्षक, सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदांच्या भरतीसाठी हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करायची आहे.मेळाव्याची तारीख 19 जून 2022 आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, वाशीम (Washim Job Fair 2022)

भरली जाणारी पदे – प्रशिक्षणार्थी, असेंबली लाइन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सर्वेक्षक, सेल्स एक्झिक्युटिव्ह इ.

पद संख्या – 285+ जागा

शैक्षणिक पात्रता – Graduate/ HSC/ BE

भरती – खासगी नियोक्ता

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (Washim Job Fair 2022)

राज्य – महाराष्ट्र

विभाग – अमरावती

जिल्हा – वाशीम

नोकरी ठिकाण – वाशीम

मेळाव्याचे ठिकाण – ITI, कारंजा (Lad) (Washim Job Fair 2022)

मेळाव्याची तारीख – 19 जून 2022

अधिक माहितीसाठी येथे CLICK करा

नाव नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Washim Job Fair 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com