PMC Recruitment 2022 : पुण्यात जॉब हवाय? ही संधी सोडू नका; पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती सुरू

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे (PMC Recruitment 2022) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेल्या पत्यावर उमेदवार आपले अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2022 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे

पदाचे नाव – (PMC Recruitment 2022)

  1. विच्छेदन हॉल परिचर (DissectionHall Attendant)
  2. प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)
  3. वसतिगृह गृहपाल (Hostel Warden Male &Female)
  4. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker)

पद संख्या – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – 8th/ 12th/ DMLT/ B.P.ed/Master In Social Work (Refer PDF)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल) किंवा ऑफलाइन

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

E-Mail ID – [email protected]

हे पण वाचा -
1 of 19

अर्ज करण्याचा पत्ता – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळपेठ, पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (PMC Recruitment 2022)
  3. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. इतर अन्य कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज रद्द करण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Pune Mahanagarpalika Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com