DRDO Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; DRDO मध्ये तब्बल 1901 जागांवर होणार भरती; या लिंक वर करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO – CEPTAM येथे भरतीसाठी जाहिरात (DRDO Recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 3 सप्टेंबर 2022 असून अर्ज करण्याची … Read more