India Post recruitment 2022 : सरकारी नोकरीची चिंता सोडा!! इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांवर होणार बम्पर भरती

करिअरनामा ऑनलाइन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय (India Post recruitment 2022) टपाल विभागात (India Post recruitment 2022) एक लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सरकारने देशभरातील 23 मंडळांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. त्यामुळे आता देशातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तब्बल एक लाख उमेदवारांना नोकरी मिळण्यासंदर्भात दिलासा मिळाला आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

कोणत्या पदांच्या किती जागा –

  • इंडिया पोस्टने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विभागवार पदांच्या जागा खालीलप्रमाणे आहेत –
  1. पोस्टमन – 59,099 पदे
  2. मेल गार्ड – 1445 पदे
  3. मल्टी-टास्किंग पोस्ट – 37,539 पदे

महाराष्ट्रात किती जागा –

  1. पोस्टमन – 9884 पदे
  2. मेल गार्ड – 147 पदे
  3. मल्टी-टास्किंग पोस्ट – 5478 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (India Post recruitment 2022)

  1. उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  2. काही पदांसाठी, उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी.
  3. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्षे
जास्तीत जास्त – 32 वर्षे

असा करा अर्ज –

  1. इंडिया पोस्ट indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा
  2. मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा
  3. तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा
  4. स्वतःची नोंदणी करा
  5. फॉर्म भरा (India Post recruitment 2022)
  6. फी भरा आणि सबमिट करा
  7. पुढील वापरासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या.

( सूचना – ही पदे मेल मोटर सेवा विभाग, टपाल सेवा गट ब पदे, सहाय्यक अधीक्षक पदे, निरीक्षक आणि पोस्टल ऑपरेटिव्ह विभागामध्ये उपलब्ध आहेत. पोस्टमन, मेल गार्ड, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टॉप, सेव्हिंग बँक कंट्रोल ऑर्गनायझेशनशी संबंधित पदे आणि रेल्वे मेल सेवा अंतर्गत प्रादेशिक कार्यालये यासारख्या खालील संवर्गाच्या पदांसाठी किती पदे मंजूर केली जात आहेत याचा उल्लेख या अधिसूचनेत करण्यात आला आहे.)

कोणत्या राज्यात किती जागा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com