Delivery Boy Recruitment 2022 : 10 वी पाससाठी मुंबई, पुण्यात नोकरी; ‘या’ कंपनीत डिलिव्हरी बॉयना मिळणार आकर्षक पगार

करिअरनामा ऑनलाईन। टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे लवकरच काही जागांसाठी (Delivery Boy Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिलीवरी बॉय या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

संस्था – टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Telesuccess Business Services Private Limited)

भरले जाणारे पद – डिलिव्हरी बॉय (Delivery Boy)

पद संख्या – 421 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) –

उमेदवाराने इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – (Delivery Boy Recruitment 2022)

17,000/- ते 21,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत वेबसाइट – www.ncs.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.ncs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com