DRDO Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; DRDO मध्ये तब्बल 1901 जागांवर होणार भरती; या लिंक वर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO – CEPTAM येथे भरतीसाठी जाहिरात (DRDO Recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 3 सप्टेंबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

भरली जाणारी पदे –

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (Senior Technical Assistant-B) – 1075 पदे

तंत्रज्ञ-ए (Technician-A) – 826 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – बी (Senior Technical Assistant-B) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (DRDO Recruitment 2022)
  4. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • तंत्रज्ञ – ए (Technician-A) –
  1. उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 03 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.drdo.gov.in/careers या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com