Mahavitaran Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी महावितरण वाशीम मध्ये भरती सुरु; लगेच करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वाशीम येथे काही (Mahavitaran Recruitment 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन), कोपा पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 ऑगस्ट 2022 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, वाशीम महावितरण

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

पद संख्या – 75 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 ऑगस्ट 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

विभागाचे नाव –

  1.  वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 33 पदे
  2.  तारतंत्री (वायरमन) – 33 पदे
  3.  कोपा – 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Mahavitaran Recruitment 2022)

  • वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन) असावा.

  • तारतंत्री (वायरमन) –

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि ITI-NCVT (वायरमन) असावा.

  • कोपा –
    उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि ITI-NCVT (कोपा) असावा.

मिळणारे वेतन –

वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा.

अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS -फि नाही
SC/ST – फि नाही
PWD/ Female -फि नाही

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (Mahavitaran Recruitment 2022)
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड वाशीम च्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 ऑगस्ट 2022 आहे.
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com