Job Alert : 10वी उत्तीर्णांसाठी उत्तम पगाराची नोकरी!! सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे लवकरच काही जागांसाठी भरती (Job Alert) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक, चौकीदार/ शिपाई या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग

भरली जाणारी पदे –

लिपिक टंकलेखक (Clerk Typist)

चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon)

एकूण जागा – 03

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

  • लिपिक टंकलेखक (Clerk Typist) –
  1. उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवीधर, MS-CIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असावे.
  3. मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी 30 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  4. कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  5. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) –
  1. उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा, चारचाकी वाहन चालकाचा परवाना असल्यास प्राधान्य. मराठी / हिंदी भाषेचे ज्ञान अवगत असावे.
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  4. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – 15,000/- रुपये प्रतिमहिना

चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) – 10,000/- रुपये प्रतिमहिना

हे पण वाचा -
1 of 109

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला (Job Alert)

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता –

जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (सामान्य शाखा).

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – https://sindhudurg.nic.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com