8 Th Pay Commission : खुषखबर!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ?

8 Th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल (8 Th Pay Commission) नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर खुश होईल; असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवे सरकार आल्यावर आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. परंतु या संबंधित कोणतीही … Read more

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदावर भरती सुरु

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Recruitment 2024) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. संस्था – पिंपरी … Read more

Educational Scholarship : युवतींसाठी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया, मिळणाऱ्या सुविधा

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन ।आज आपण एका नव्या स्कॉलरशीप (Educational Scholarship) विषयी जाणून घेणार आहोत. टाटा समूह स्वत:च्या दानशूरपणाबद्दल जगप्रसिद्ध आहे. याच टाटा ट्रस्ट कडून युवकांच्या उच्च शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यापैकी युवतींसाठी दिली जणारी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’ आहे. जाणून घेऊया सविस्तर…. सर दोराबजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहेरबाई डी टाटा यांच्या … Read more

Top 10 MBA Colleges in India : MBA करणाऱ्यांसाठी ‘ही’ आहेत देशातील टॉप 10 कॉलेजेस

Top 10 MBA Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात चांगल्या पद्धतीने (Top 10 MBA Colleges in India) व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास करणे तुमच्या करिअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजेच बिझनेस अडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास देतात. जर तुम्हालाही MBA करायचं असेल तर QS रँकिंगनुसार भारतातील टॉप 10 एमबीए संस्था कोणत्या आहेत ते पाहूया. 1. आयआयएम … Read more

UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली; 35 लाखाच्या नोकरीला केलं गुड बाय; UPSC देवून IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

UPSC Success Story of IPS Archit Chandak

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी अखंड (UPSC Success Story) समर्पण आणि प्रचंड मेहनत आवश्यक आहे. या परीक्षेला बसणाऱ्या लाखो उमेदवारांपैकी काही मोजकेच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS, IPS सारख्या देशातील A दर्जाचे अधिकारी पद मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत ज्यांनी IPS पद मिळविण्यासाठी चक्क 35 लाख रुपये … Read more

GK Updates : सामान्य ज्ञानात भर घालणारे प्रश्न; इथे लागेल तुमच्या बुध्दीमत्तेचा कस…

GK Updates 6 Jun

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा … Read more

MNLU Recruitment 2024 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे ‘ही’ पदे रिक्त; अर्ज करा E-Mail

MNLU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत (MNLU Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कुलसचिव, वित्त आणि लेखाधिकारी, सहायक प्राध्यापक, संशोधन सहाय्यक, DPIIT-IPR, व्हिजिटिंग फॅकल्टी, फॅकल्टी पदाच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-Mail) … Read more

Government Job : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; त्वरीत पाठवा अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद, रत्नागिरी अंतर्गत वैधानिक लेखापरीक्षक (Government Job) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2024 आहे. संस्था – जिल्हा परिषद, रत्नागिरीभरले जाणारे पद – वैधानिक लेखापरीक्षक … Read more

RCFL Recruitment 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत मुंबई येथे नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

RCFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCFL Recruitment 2024) लिमिटेड, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 158 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै … Read more

NEET 2024 : नागपूरची पोरं हुश्शार!! NEET परीक्षेत दोघांनी मिळवले पैकीच्या पैकी मार्क

NEET 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात (NEET 2024) प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टर्स टेस्ट (NEET Exam) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळवले आहे. या निकालात नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच संपूर्ण भारतातून पहिली रॅंक प्राप्त केली आहे. वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान अशी या दोघांची … Read more