NHM Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! NHM अंतर्गत भरती सुरू; दर मंगळवारी होणार मुलाखत

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत रिक्त (NHM Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखत दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होणार आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेत रॅंक 1 मिळवण्यासाठी किती मार्क असतात आवश्यक; पहा तक्ता

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । यंदा NEET UG परीक्षा वादाच्या भोवऱ्यात (NEET UG 2024) सापडली आहे. या परीक्षेवरील वादाचे ढग दूर होत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी NEET UG कटऑफ सर्वोच्च ठरला आहे. NEET UG पेपर लीक होण्याचा मुद्दा आधीच सुप्रीम कोर्टात होता, आता उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही; … Read more

UPSC Success Story : थकवून सोडणारी 12 तासाची ड्यूटी; दिवसभर अभ्यास; हार न मानता क्रॅक केली UPSC; बनली IAS

UPSC Success Story of IAS Dr. Anjali Garg

करिअरनामा ऑनलाईन । एमबीबीएसचा अभ्यास हा म्हणावा (UPSC Success Story) तितका सोपा अभ्यास नाही. यासाठी जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली NEET परीक्षा पास होणे सक्तीचे आहे. आपल्याकडे एका कर्तबगार मुलीचे उदाहरण आहे, जिने NEET परीक्षा पास करून MBBS पूर्ण केले आणि ती डॉक्टर बनली. नंतर तिने सरकारी रुग्णालयात प्रॅक्टिस केली आणि UPSC परीक्षेची तयारी … Read more

Van Vibhag Recruitment 2024 : वन विभाग अंतर्गत डॉक्टर पदावर भरती; थेट होणार मुलाखत

Van Vibhag Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वन विभाग, गडचिरोली अंतर्गत डॉक्टर (Van Vibhag Recruitment 2024) पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 जून 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर. विभाग – वन विभाग, गडचिरोलीभरले जाणारे पद – … Read more

Pawan Hans Ltd. Recruitment 2024 : पवन हंस लिमिटेड अंतर्गत भरती सुरू; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका

Pawan Hans Ltd. Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त (Pawan Hans Ltd. Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सह महाव्यवस्थापक (आयटी), सहाय्यक. महाव्यवस्थापक (आयटी), सहाय्यक. जनरल मॅनेजर (फ्लाइट सेफ्टी), मॅनेजर (FOQA), सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, डेव्हलपर, असिस्टंट मॅनेजर (IT), असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग/कमर्शियल), असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) या पदांच्या एकूण 15 रिक्त … Read more

MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी; पात्रता MBA/ग्रॅज्युएट

MSC Bank Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे (MSC Bank Recruitment 2024) अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत सहकारी इंटर्न पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपलर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची … Read more

BEL Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! BEL अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

BEL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत (BEL Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फील्ड ऑपरेशन अभियंता पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून … Read more

BDL Recruitment 2024 : भारत डायनामिक्समध्ये नोकरीची उत्तम संधी; डिप्लोमा धारक करु शकतात अर्ज

BDL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL Recruitment 2024) अंतर्गत कंत्राटी अभियंता (फील्ड फायरिंग) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 … Read more

Big News : संतापजनक!! महापारेषणची 2500 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यातच रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने मराठा समाजाला (Big News) लागू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2 हजार 541 पदांच्या भरतीसाठी भरती 2023 जाहीर झाली. त्यानुसार मोठ्या संख्येने … Read more

SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची मोठी संधी; लगेच करा APPLY; पात्रता ग्रॅज्युएट

SBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती जाहीर (SBI Recruitment 2024) करण्यात आली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यापार वित्त अधिकारी पदांच्या 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 … Read more