BDL Recruitment 2024 : भारत डायनामिक्समध्ये नोकरीची उत्तम संधी; डिप्लोमा धारक करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL Recruitment 2024) अंतर्गत कंत्राटी अभियंता (फील्ड फायरिंग) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

संस्था – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
भरले जाणारे पद – कंत्राटी अभियंता (फील्ड फायरिंग)
पद संख्या – 8 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीव्ही. महाव्यवस्थापक, C-IIR (TA, CP आणि CSR), कॉर्पोरेट कार्यालय, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, गचीबौली, हैदराबाद-500032.
वय मर्यादा – 55 वर्षे (BDL Recruitment 2024)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Diploma in Electronics Engineering or equivalent army-certified courses in electronics/GCE
मिळणारे वेतन – Rs. 47,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (BDL Recruitment 2024)
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://bdl-india.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com