SRPF Bharti 2022 : 12 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! राज्य राखीव पोलिस बलमध्ये विविध जागांसाठी भरती

SRPF Bharti 2022 for 105 Posts

 करिअरनामा ऑनलाईन । राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मध्ये विविध जागांसाठी सरकारी भरती होत आहे. या भरतीमधून 105 रिक्त पदे भरली जाणार आहेत. (SRPF Bharti 2022) सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन एकूण पदसंख्या – … Read more

North Maharashtra University Recruitment : प्राध्यापकांनो… राज्यातील ‘या’ विद्यापीठात तुमच्यासाठी 105 जागांसाठी भरती; त्वरा करा

North Maharashtra University Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरायच्या आहेत. (North Maharashtra University Recruitment) या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nmu.ac.in पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक (North Maharashtra University Recruitment) … Read more

UPSC Success Story : शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण 22 व्या वर्षी बनला IPS

UPSC Success story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी भरण्यासाठीही कधीकाळी पैसे नसायचे, आई दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक-धुणीभांडीची कामं करायची, घरची अशी बेताचीच परिस्थिती असतानाही त्या तरुणानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. (UPSC Success Story) गरिबी-श्रीमंती नाही, तर आपली जिद्द आणि चिकाटी आपले यश निर्धारित करते, हे आपल्या कृतीतून त्यानं दाखवून दिलं. ही कहाणी आहे देशातील सर्वात कमी वयाचा IPS झालेल्या … Read more

Bharati Vidyapeeth Recruitment 2022 : भारती विद्यापीठ मध्ये विविध जागांसाठी भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

Bharati Vidyapeeth Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Bharati Vidyapeeth Recruitment 2022) सिव्हील इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, MEP इंजिनियर या पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 मे 2022 आहे. भारती विद्यापीठमध्ये सध्या काम करत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन … Read more

SSC Delhi Police Bharti 2022 : कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस दलात 835 जागांसाठी भरती; त्वरा करा…

SSC Delhi Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस दलामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (SSC Delhi Police Bharti 2022) या भरतीव्दारे उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार असून 835 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पदासाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण … Read more

Success Story of IAS Anju Sharma: 12 वीत झाली नापास… तरीही सोडली नाही जिद्द; 22व्या वर्षी झाली IAS

Success Story of IAS Anju Sharma

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. (Success Story of IAS Anju Sharma) छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश … Read more

मोठी बातमी !!MNC मध्ये 2 लाख जागांसाठी भरती होणार; पुण्यासह ‘या’ शहरात नोकऱ्यांची संधी…

Jobs in MNC 2022

करिअरनामा ऑनलाईन । मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक मोठी बातमी आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या युवकांची पायपीट आता थांबणार आहे. भारतात लवकरच नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात जवळपास 1.80 ते 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतात … Read more

SBI Bharti 2022: बंपर भरती!! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; 641 पदे भरली जाणार

SBI Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर या पदांच्या एकुण 641 रिक्त जागांवर भरती होणार आहे. (SBI Bharti 2022) या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2022 … Read more

Maha Forest Nagpur Bharti 2022 : नागपूर वन विभागात निघाली भरती; जाणून घ्या सविस्तर…

Maha Forest Nagpur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना वनविभागासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. (Maha Forest Nagpur Bharti 2022) नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन, नागपूर येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत जीवशास्त्रज्ञ (Biologists), पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers), सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants), स्थापत्य अभियंता (Civil Engineers) या पदांच्या … Read more

Maharashtra Shikshak Bharti 2022: मोठी बातमी !! शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; 1,293 पदे भरली जाणार

Maharashtra Shikshak Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांतील (Maharashtra Shikshak Bharti 2022) प्राध्यापकांच्या वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागला आहे. या शिक्षकांची एकूण 1293 पदे भरली जाणार आहेत. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 हजार 293 वाढीव पदांपैकी एक हजार 28 पदांची माहिती मंत्रालयात सादर केलेली असून उर्वरित 265 पदांची माहिती देखील दोन दिवसांत मंत्रालयात सादर … Read more