North Maharashtra University Recruitment : प्राध्यापकांनो… राज्यातील ‘या’ विद्यापीठात तुमच्यासाठी 105 जागांसाठी भरती; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरायच्या आहेत. (North Maharashtra University Recruitment) या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nmu.ac.in

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक (North Maharashtra University Recruitment)

पद संख्या – 105 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा

नोकरी ठिकाण – जळगाव, नंदुरबार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2022

अधिकृत वेबसाईट – www.nmu.ac.in

सविस्तर माहितीसाठी वाचा – PDF

अर्ज फी –
OPEN – 500 रु.
SC / ST – 250 रु.
( टिप : Finance and Accounts Officer, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon या नावाने DD व्दारे पैसे भरायचे आहेत. )

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com