Maha Forest Nagpur Bharti 2022 : नागपूर वन विभागात निघाली भरती; जाणून घ्या सविस्तर…

करिअरनामा ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना वनविभागासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. (Maha Forest Nagpur Bharti 2022) नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन, नागपूर येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत जीवशास्त्रज्ञ (Biologists), पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers), सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants), स्थापत्य अभियंता (Civil Engineers) या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज email व्दारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

पदाचे नाव – जीवशास्त्रज्ञ (Biologists), पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers), सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants), स्थापत्य अभियंता (Civil Engineers)

पद संख्या – 04

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. पहाPDF

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन email

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2022

अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

पात्रता – (Maha Forest Nagpur Bharti 2022

बायोलॉजिस्ट – ग्रॅज्युएशन आणि बायोलॉजिस्ट पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

वेटनरी ऑफिसर – ग्रॅज्युएशन आणि वेटनरी ऑफिसर पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

सर्व्हे असिस्टंट – ग्रॅज्युएशन आणि सर्व्हे असिस्टंट पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

सिव्हिल इंजिनीअर – सिव्हिल इंजिनिअरिंगमधून ग्रॅज्युएशन आणि सिव्हिल इंजिनीअर पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक.

असा करा अर्ज –

इच्छुक उमेदवारांनी सदर पदांकरिता ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
सदर पदांकरीता अधिक माहिती mahaforest.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 आहे.
अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघा.

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

 MahaForest Nagpur Bharti 2022

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com