Bharati Vidyapeeth Recruitment 2022 : भारती विद्यापीठ मध्ये विविध जागांसाठी भरती; मुलाखतीव्दारे होणार निवड

करिअरनामा ऑनलाईन । भारती विद्यापीठमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Bharati Vidyapeeth Recruitment 2022) सिव्हील इंजिनियर, प्रोजेक्ट इंजिनियर, MEP इंजिनियर या पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 मे 2022 आहे. भारती विद्यापीठमध्ये सध्या काम करत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

 

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाइन

संस्था – भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

मुलाखत दिनांक – 20 मे 2022

निवड मध्यम (Selection Process) – मुलाखत

अधिकृत वेबसाईट – bvp.bharatividyapeeth.edu

जाहिरात पहा – PDF

 पद – 
1 सिव्हील अभियंता
2 प्रकल्प अभियंता
3 MEP अभियंता

शैक्षणिक पात्रता –  (Bharati Vidyapeeth Recruitment 2022)

सिव्हील अभियंता – डिप्लोमा/ B.E सिव्हील.
प्रकल्प अभियंता – डिप्लोमा/ B.E सिव्हील.
MEP अभियंता – इंजिनिअरिंग पदवी.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
Pwd/ Female: फि नाही.

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप वाचा –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
  4. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  5. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

मुलाखतीचा पत्ता –

Bharti Vidyapeeth, Bharti Vidyapeeth Bhavan, 4th Floor, L.B.S. Road, Pune-411 030.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com