SSC Delhi Police Bharti 2022 : कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस दलात 835 जागांसाठी भरती; त्वरा करा…

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग दिल्ली पोलीस दलामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (SSC Delhi Police Bharti 2022) या भरतीव्दारे उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार असून 835 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पदासाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 835 पदे

संस्था – कर्मचारी निवड आयोग

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 16 जून 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

जाहिरात पहा – PDF

 पद –  हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) (SSC Delhi Police Bharti 2022)

शैक्षणिक योग्यता – (SSC Delhi Police Bharti 2022)

12 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग.

वेतन – 

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): ₹25,500/- ते ₹81,100/-.

वय मर्यादा – 

कमीत कमी: 18 वर्ष.
जास्तीत जास्त: 25 वर्ष.

अर्ज फी – 
Open/OBC/EWS: ₹100/-.
SC/ST: फी नाही.
Pwd/ Female: फी नाही.

फीस पे माध्यम:
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.

( टिप – कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com