NCCS Recruitment 2022 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे नोकरीची मोठी संधी; कुठे करायचा अर्ज?

NCCS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (NCCS) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (NCCS Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. रिसर्च असोसिएट, सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असिस्टंट या विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी www.nccs.res.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट … Read more

ZP Recruitment 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘या’ पदासाठी Vacancy; मिळणार 20,650 रु. पगार; लगेच अर्ज पाठवा

ZP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती (ZP Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. संस्था – जिल्हा परिषद, कोल्हापूर विभाग – डेटा … Read more

Job Alert : Walk in Interview!! प्राध्यापकांसाठी सोलापूर विद्यापिठात नोकरी; संधीचं सोनं करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत (Job Alert) सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29, 30 जुलै आणि 2 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

CBSE Results 2022 : ‘या’ तारखेला CBSE 10 वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । CBSE च्या इतिहासात प्रथमच, 10वी आणि 12वी दोन टर्ममध्ये विभागली (CBSE Results 2022) गेली. अभ्यासक्रमाचे दोन भाग केले गेले. अभ्यासक्रमाचा पहिला भाग टर्म 1 मध्ये आणि दुसरा अर्धा टर्म 2 मध्ये होता. टर्म 1 च्या परीक्षा MCQ-आधारित होत्या आणि टर्म 2 परीक्षा लेखी होती. गतवर्षी बोर्डाला परीक्षेशिवाय निकाल जाहीर करावे लागत असल्याने … Read more

Soil Testing Lab : नोकरी शोधून सापडत नाही? गावात राहूनच करा ‘हा’ व्यवसाय; सरकार करणार मदत

Soil Testing Lab

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संक्रमणानंतर शहरांमधील रोजगाराच्या संधीही कमी झाल्या आहेत. अनेकजण (Soil Testing Lab) मोठ्या शहरातून गावाकडे स्थलांतरीत झाले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात आपापल्या गावी परतलेले लोक तिथे स्वतःसाठी काम शोधत आहेत. तुम्हाला शेती न करता गावात राहून पैसे कमवायचे असतील तर केंद्र सरकार तुमच्यासाठी योजना राबवत आहे. सरकार या योजनेंतर्गत आर्थिक मदत … Read more

Visual Communication : व्हिज्युअल कम्युनिकेशन क्षेत्र आहे तरी काय? जाणून घ्या या क्षेत्रातील करिअरच्या संधी

Visual Communication

करिअरनामा ऑनलाईन | आज बाजारात जॉब ओरियन्टेड अनेक कोर्स उपलब्ध आहेत. स्पर्धेच्या (Visual Communication) युगात मात्र करिअरच्या मागे धावता धावता कोणता कोर्स करायचा हे कोडं सुटता सुटत नाही. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कोणता कोर्स करायचा हा प्रश्न युवापिढीसमोर उभा आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका कोर्सविषयी सांगणार आहोत; जो कोर्स केल्यानंतर तुम्हाला भरघोस पॅकेजची नोकरी मिळू … Read more

ITBP Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी!! इंडो-तिबेटीयन पोलिसात ‘या’ पदावर होणार भरती

ITBP Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 37 जागांसाठी भरती निघाली (ITBP Bharti 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून सब इंस्पेक्टर (ओव्हरसीअर) पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या – 37 पदे … Read more

SAI Recruitment 2022 : मसाज थेरपिस्टसाठी सरकारी नोकरी!! भारतीय क्रीडा प्राधिकरणात निघाली भरती

SAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात (SAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मसाज थेरपिस्ट पद भरले जाणार आहे. 104 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी E-Mail व्दारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अर्ज … Read more

JEE Success Story : परीक्षेत 100 टक्के गुण मिळवून पुन्हा दिली परीक्षा; कोण आहे नव्य हिसारीया?? जाणून घ्या सविस्तर

JEE Success Story of Navya Hisariya

करिअरनामा ऑनलाईन। अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘JEE Main’ मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी (JEE Success Story) मार्क मिळवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया याला जेईई मेन 2022 च्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार … Read more

SNDT Recruitment : प्राध्यापकांनो… मुंबईत जॉब हवाय?? SNDT युनिव्हर्सिटीत मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा

SNDT Recruitment

करिअरनामा ऑनलाईन | श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमेन्स युनिव्हर्सिटी, मुंबई येथे रिक्त (SNDT Recruitment) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 19 जुलै … Read more