Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर भरती सुरु; लगेच करा Apply

Mumbai University Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Mumbai University Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

Job Alert : विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Job Alert) आनंदाची बातमी आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर अंतर्गत वरिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 39 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली … Read more

UGC Update : महाराष्ट्रात ‘ही’ आहेत डिफॉल्टर विद्यापीठे; देशातील उच्च शैक्षणिक संस्थांचाही यादीत समावेश; UGC ने सांगितलं…

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC Update) देशातील 63 उच्च शिक्षण संस्थांचा डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे. लोकपालाची नियुक्ती न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा देखील समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संस्थांना लोकपाल नियुक्त करण्यासाठी सहा महिन्यांची नोटीस दिली होती, त्यानंतरच ही … Read more

Shikshak Bharti 2024 : राज्यात ऑगस्टमध्ये होणार 10 हजार शिक्षकांची भरती; उमेदवारांना मोठा दिलासा

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शिक्षक भरती संदर्भात महत्वाची (Shikshak Bharti 2024) अपडेट हाती आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त जागांपैकी 10 टक्के पद भरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघाली आहे. खाजगी अनुदानीत संस्थांना देखील या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील 3,500 तर खाजगी संस्थांमधील 6,500 पदे यावेळी भरली … Read more

Success Story : दोन मित्रांची कमाल!! ChatGPT वापरून 15 हजारात सुरु केलेला स्टार्टअप 1.4 कोटींना विकला

Success Story of Salvatore Aiello and Monica Powers

करिअरनामा ऑनलाईन । CNBC च्या अहवालानुसार (Success Story) साल्वाटोर आयलो आणि मोनिका पॉवर्स या दोन मित्रांनी ChatGPT च्या मदतीने एक स्टार्टअप सुरु केला ज्यामध्ये सुरुवातीला त्यांनी केवळ 15 हजार रुपये डॉलरमध्ये सांगायचे झाल्यास 185 डॉलरची गुंतवणूक केली. दोघांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आधारित तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर केला की काही महिन्यांनंतर एका व्यावसायिकाने त्यांचा … Read more

Job Notification : ‘इथे’ अर्ज केल्यास मिळेल प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत (Job Notification) सूर्यदत्ता लॉ कॉलेज येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक पदाच्या 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more

MPF Recruitment 2024 : 10 वी/ITI पास उमेदवारांसाठी मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत नोकरीची संधी; त्वरा करा

MPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंतर्गत (MPF Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…. संस्था – मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीपद संख्या – 90 … Read more

Job Alert : मॅनेजर, ऑफिसर पदावर भरती होण्याची मोठी संधी; ‘या’ सहकारी बँकेत अर्ज करा E-Mail

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । भारती सहकारी बँक, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (आयटी विभाग प्रमुख), वरिष्ठ व्यवस्थापक, आयटी अधिकारी (डिजिटल पेमेंट) पदांच्या एकूण 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

Big News : धक्कादायक!! मैदानी चाचणी सुरु असतानाच तरुणावर काळाचा घाला; पोलीस होण्याआधीच मृत्यूनं कवटाळलं

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील अनेक तरूण-तरुणी (Big News) पोलीस भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार भालके हा तरुण मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. अंतिम चाचणी सुरु असताना त्याने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला. … Read more

PCMC Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 88 पदांवर भरती; त्वरा करा

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी (PCMC Recruitment 2024) पुण्यात नोकरीची संधी निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ब्रिडींग चेकर्स पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 … Read more