NHM Recruitment 2024 : स्टाफ नर्ससह विविध पदांवर भरती; ‘इथे’ पाठवा अर्ज

NHM Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत (NHM Recruitment 2024) विविध रिक्त पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधशास्त्रज्ञ पदांच्या 20 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-UGC NET जुलै 2024 परीक्षेसाठी (UGC NET 2024) नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगच्या संयुक्त राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. असं डाउनलोड करा हॉल तिकीटपरीक्षार्थींना हॉल तिकीट डाउनलोड करता यावी यासाठी अधिकृत वेबसाइट … Read more

Success Story : “ती पास होणार नाही….तिचं लग्न करून टाका…” टोमणे मारणाऱ्या नातेवाईकांना रोशनीनं दिलं सणसणीत उत्तर

Success Story of Roshni Tayde

करिअरनामा ऑनलाईन । नातेवाईक पदोपदी (Success Story) हिणवायचे.. म्हणायचे, “आता काही रोशनी पास होणार नाही…” पोलिस भरती परीक्षेत रोशनी एकदा नापास झाल्यानंतर रोशनीच्या आईला त्यांचे नातेवाईक टोमणे मारायचे. “रोशनी आता काही पास होणार नाही, तिचं लवकर लग्न करून टाका. ही शिकून कुठे जाणार आहे? शेवटी तिला भाकरीच थापायची आहे.” नातेवाईक वेळोवेळी तिच्या आईला फुकटचे सल्ले … Read more

3 Year Law CET Exam Date 2024 : LLB तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; 24 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

3 Year Law CET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमास (3 Year Law CET Exam Date 2024) प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश नोंदणीसाठी मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थी व पालकांकडून मुदत वाढवण्याबाबत करण्यात आलेली मागणी यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET … Read more

KVK Recruitment 2024 : कृषि विज्ञान पदवीधारकांसाठी नोकरीची संधी; त्वरा करा

KVK Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण (KVK Recruitment 2024) उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कृषि विज्ञान केंद्र, अकोला, अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुण व्यावसायिक- I पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै … Read more

RBI Recruitment 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘ग्रेड बी’ पदावर भरती सुरू; ताबडतोब करा अर्ज

RBI Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (RBI Recruitment 2024) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ‘ग्रेड बी’ उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार या वर्षी एकूण 94 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई अंतर्गत ‘अधिकारी ग्रेड बी’ … Read more

Banking Job : पदवीधर उमेदवारांना बँकेत नोकरीची उत्तम संधी; ‘इथे’ करा अर्ज

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । दि पुसद अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, पुसद (Banking Job) अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कंत्राटी सेवक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 … Read more

Job Notification : प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरसह विविध पदांवर नोकरीची संधी; राज्यातील ‘या’ नामांकित विद्यापीठात भरती सुरू

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, औरंगाबाद (Job Notification) अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असोसिएट डीन, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. … Read more

Free Education : राज्य सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक फी माफी

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार हे राज्यातील प्रत्येक (Free Education) घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असते. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आले … Read more

Wipro Careers : नोकऱ्यांचा पडणार पाऊस!! Wipro देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत (Wipro Careers) असताना दुसरीकडे प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मेगा प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय नियुक्त्या होणार आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने … Read more