शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या घोषणा! उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी भरीव तरतूद
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी २०२० हे शैक्षणिक वर्ष प्रचंड अडचणींचे ठरले असून, टाळेबंदीमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल पाहायला बघायला मिळाला आहे. या अनुषंगाने या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद, घोषणा केल्या आहेत, या अर्थसंकल्पात उच्च … Read more