Mahavitaran Nagpur Bharti 2021। इंजिनीरिंना महावितरणमध्ये नोकरीची संधी; 60 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in  ही वेबसाईट बघावी. Mahavitaran Nagpur Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अप्रेंटीस (अभियांत्रिकी पदवी/ पदविका)

पद संख्या – 60 जागा

पात्रता – Diploma / Degree in Engineering

नोकरी ठिकाण – नागपूर Mahavitaran Nagpur Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com