URDIP Pune Bharti 2021। इंजिनीअर असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन । CSIR युनिट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रॉडक्ट् पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://urdip.res.in ही वेबसाईट बघावी. URDIP Pune Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रकल्प सहकारी – I, प्रकल्प सहकारी – II

पद संख्या – 6 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 35 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत URDIP Pune Bharti 2021

मुलाखतीची तारीख – 15, 16 आणि 19 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://urdip.res.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com