West Central Railway Recruitment 2021 । 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; 561 जागांसाठी मेगाभरती

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम मध्य रेल्वे, जबलपूर येथे ट्रेड अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://wcr.indianrailways.gov.in/ ही वेबसाईट बघावी. West Central Railway Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस 

पद संख्या – 561 जागा

 पात्रता – Possess 10th Class with ITI (Relevant Trade)

वयाची अट  – 15 ते 24 वर्षे

नोकरी ठिकाण –  जबलपूर

शुल्क –  General/OBC – 100 रुपये ,  [SC/ST/PWD/महिला –  70 रुपये ]

अर्ज पद्धती – ऑनलाईन West Central Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा https://careernama.com