NIELIT Recruitment 2021। 125 जागांसाठी मेगाभरती; वेतन 44,900 रुपये

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.nielit.gov.in/delhi/ ही वेबसाईट बघावी.NIELIT Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सहाय्यक प्रोग्रामर, सहाय्यक नेटवर्क अभियंता, प्रोग्रामर, वरिष्ठ प्रोग्रामर, नेटवर्क विशेषज्ञ, सिस्टम विश्लेषक, प्रोग्रामर सहाय्यक, विकासक आणि आयटी सहाय्यक.

पदसंख्या – 125 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वेतन – 44,900 रुपये पर्यंत

शुल्क – General/OBC – 600 रुपये  (SC/ST/PWD/महिला – 300 रुपये )

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन NIELIT Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.nielit.gov.in/delhi/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com